मुखपृष्ठबातम्याअर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर
ताजी बातमी

अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर

6 September 2026 राजकुमार बडोले

मा. आमदार राजकुमार बडोले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांसाठी २५ कोटी रुपयांचा विशेष निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील जोडरस्ते, सिंचन प्रकल्प आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नूतनीकरण यांचा समावेश आहे.