नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे गोंदिया व भंडारा परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आमदार राजकुमार बडोले यांनी नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली आणि त्वरित पंचनामे करून थेट खात्यात नुकसानभरपाई जमा करण्याचे निर्देश दिले.
ताजी बातमी
