माझे काम

ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण

नवीन ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्स-रे मशीन व २४ तास प्रसूती गृहाची सोय उपलब्ध.

गाव/परिसर: सडक अर्जुनी
मंजूर निधी: ३.२ कोटी
वर्ष: २०२६